ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - १४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ आणि ११ यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.
शिवसेनेचे प्रताप बाबूराव सरनाईक हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!