कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ - १४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ३ आणि ८ यांचा समावेश होतो. कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे एकनाथ संभाजी शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →