मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ - १४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मिरा-भाईंदर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ यांचा समावेश होतो. मिरा-भाईंदर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.
अपक्ष उमेदवार गीता भरत जैन ह्या मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.