मुंबई–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी मुंबईहून सकाळी पुण्याला येते, तसेच सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जाते. सकाळच्या डेक्कन क्वीन ह्या गाडी प्रमाणे ही गाडी सायंकाळी मुंबईसाठी पुणेकरांना सुपर फास्ट गाडी म्हणुन उपयोगी पडते. मुंबई पुणे दरमायान दररोज धावणारया

सहा रेल्वे गाड्यांपेकी ही एक गाडी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →