शरावती एक्सप्रेस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शरावती एक्सप्रेस

११०३५/११०३६ शरावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून दादर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व १२१३ किमी अंतर २४ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. शिमोगाजवळून वाहणाऱ्या शरावती नदीवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे. ही गाडी पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, हुबळी ह्या प्रमुख शहरांमधून धावते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →