१७०६३/१७०६४ अजिंठा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज हैदराबादच्या सिकंदराबाद ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड ह्या स्थानकांदरम्यान धावते. सिकंदराबाद ते मनमाडदरम्यानचे ६२० किमी अंतर ही गाडी १२ तासांत पूर्ण करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजिंठा एक्सप्रेस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.