मीनाक्षी पाहुजा (जन्म:१९७८) या एक भारतीय व्याख्याता आणि मॅरेथॉन जलतरणपटू आहेत. स्पर्धात्मक जलतरणपटू म्हणून यशस्वी कारकिर्दीनंतर, पाहुजा यांनी लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इथून पुढे त्यांनी खुल्या पाण्यातील जलतरणात प्रवेश केला. यासाठी त्यांना २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीनाक्षी पाहुजा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?