मीना वांगीकर (इ.स. १९५०:धारवाड, कर्नाटक - २८ ऑक्टोबर, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र) या मराठी-कन्नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका होत्या. यांची मातृभाषा कन्नड होती.
त्या इंग्लिश व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.
मीना वांगीकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.