मीगेल आंहो बास्तोस बौबेता (जन्म १२ ऑगस्ट १९६७) हे ऑस्ट्रियन मतवादाचे स्पॅनिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते सांतियागो दी कोम्पोस्तेला विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि प्रशासन विद्याशाखेत प्राध्यापक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीगेल आंहो बास्तोस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.