डॅनियल मॅकफॅडेन (जन्म: २९ जुलै १९३७) हे एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना २००० साली जेम्स हेकमन यांच्यासोबत अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार मिळाला. त्यांना हा पुरस्कार "डिस्क्रीट चॉईस" (स्वतंत्र निवड) विश्लेषणासाठी सिद्धांत आणि पद्धती विकसित केल्याबद्दल देण्यात आला.ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये हेल्थ इकॉनॉमिक्सचे प्रेसिडेंशियल प्रोफेसर आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॅनियल मॅकफॅडेन
या विषयावर तज्ञ बना.