मिस्टर बीन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मिस्टर बीन

मिस्टर बीन ही रोवन ॲटकिन्सन आणि रिचर्ड कर्टिस यांनी निर्माण केलेली ब्रिटिश दूरचित्रवाणीमालिका आहे. यात ॲटकिन्सनने मिस्टर बीनची भूमिका केली आहे. या मालिकेचे १५ भाग प्रसारित झाले.

मिस्टर बीन या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →