द पेंग्विन ऑफ मादागास्कर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

द पेंग्विन ऑफ मादागास्कर (इंग्लिश: The Penguins of Madagascar) ही एक अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका आहे. हा मालिका ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन आणि निकलोडियन ॲनिमेशन स्टुडिओ या कंपनीने तयार केला. ही मालिका निकलोडियनवर २८ नोव्हेंबर २००८ रोजी पहिल्यांदा प्रदर्शित झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →