रोवन ॲटकिन्सन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रोवन ॲटकिन्सन

रोवन सेबास्टियन ॲटकन्सन (६ जानेवारी, इ.स. १९५५ - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याने मिस्टर बीन हे प्रसिद्ध विनोदी पात्र निभावले आहे. याशिवाय हा जॉनी इंग्लिश चित्रपटशृंखलेतील मुख्य अभिनेता आहे.

ॲटकन्सन विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →