मिल्ने आखात, अर्थात मिल्ने बे, हे पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे प्रांतातील आखात आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यानची मिल्ने आखाताची लढाई येथे लढली गेली होती. ह्या आखाताला सर अलेक्झांडर मिल्नेचे नाव दिले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिल्ने आखात
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.