मिल्ने आखाताची लढाई

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मिल्ने आखाताची लढाई

मिल्ने बेची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपान व ऑस्ट्रेलियाच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती.

ऑगस्ट २४, इ.स. १९४२ला जपानी मरीन सैनिकांनी न्यू गिनीच्या पूर्वेस असलेल्या मिल्ने बे येथील ऑस्ट्रेलियाच्या तळावर हल्ला केला. सप्टेंबर ५ पर्यंत चाललेल्या या लढाईत ऑस्ट्रेलियाने जपानला हरवले व आक्रमण उधळून लावले.

जपानी सैन्याचा मिल्ने बे येथे नव्याने बांधलेल्या विमानळाचा ताबा घेऊन पुढे पोर्ट मोरेस्बीवर हल्ला चढवण्याचा बेत यामुळे फसला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →