दांत्रेकासू द्वीपसमूह (इंग्लिश:D'Entrecasteaux Islands) पापुआ न्यू गिनीमधील द्वीपसमूह आहे. देशाच्या पूर्व भागात मुख्य भूभागापासून वॉर्ड हंट सामुद्रधुनी आणि गोशेन सामुद्रधुनीमुळे वेगळा झालेला हा द्वीपसमूह मिल्ने बे प्रांतात मोडतो. यातील बेटे १६० किमी लांबवर पसरलेली असून याचा भूविस्तार अंदाजे ३,१०० किमी२ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दांत्रेकास्तू द्वीपसमूह
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.