मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ (बेलारूशियन: Нацыянальны аэрапорт Мінск, रशियन: Национальный аэропорт Минск) (आहसंवि: MSQ, आप्रविको: UAAA) हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.