मासेयो (पोर्तुगीज: Maceió) ही ब्राझील देशाच्या आलागोआस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या मासेयोची लोकसंख्या २०१४ साली १०.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मासेयो
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.