कांपो ग्रांदे (पोर्तुगीज: Campo Grande) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात वसलेल्या कांपो ग्रांदेची लोकसंख्या २०१४ साली ८.४५ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील २३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कांपो ग्रांदे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.