आल्बुकर्की (न्यू मेक्सिको)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

आल्बुकर्की (न्यू मेक्सिको)

आल्बुकर्की हे अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर न्यू मेक्सिकोच्या मध्य भागात रियो ग्रांदे नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ५.४६ लाख लोकसंख्या असणारे आल्बुकर्की अमेरिकेमधील ३२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →