मावळंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावात पुरातन श्री नृसिंह मंदिर असून ह्य मंदिरातील नृसिंहाची मूर्ती योग नृसिंहांची आहे. या गावात छोटे धरण म्हणजे पाझरतलाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मावळंगे (संगमेश्वर)
थोडक्यात पण महत्त्वाचे.