आरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. गरम पाण्याचे कुंड या गावात असून श्री केदारेश्वराचे व आदित्य नारायणाचे सुरेख देवालय आहे. कोकण रेल्वेचे आरवली रेल्वे स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आरवली (संगमेश्वर)
या विषयातील रहस्ये उलगडा.