मुटाट

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मुटाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. गावात एक शीवकालीन बंदर आहे. श्री देव भूतनाथ, श्री देव मालविर, श्री देव गांगेश्वर, श्री देव स्थानेश्वर,आई देवी पावणाई, साईबाबा मंदिर, श्री राम मंदिर अशी विविध ऐतिहासिक मंदिरे आहेत. तसेच गावात एक महाबोधी बुद्धविहार आहे. मूर्तीकार केशव बाबुराव लेले ह्यांचे हे मूळ गाव होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →