कुणकेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. हे गाव सावंतवाडी शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे. गावातील शिमगोत्सव, ज्याला हुडोत्सव असे म्हटले जाते, यामुळे कुणकेरी गाव विशेष प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुणकेरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.