माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१

माल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →