मालती बेडेकर (मार्च १८, इ.स. १९०५ - मे ७, इ.स. २००१) या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा लिहिल्या तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मालती बेडेकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.