मार्लन जेम्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मार्लन जेम्स

मार्लन जेम्स (जन्म २४ नोव्हेंबर १९७०) एक जमैकन लेखक आहे. ते पाच कादंबऱ्यांचे लेखक आहेत: जॉन क्रोज् डेव्हिल (२००५), द बुक ऑफ नाईट वुमन (२००९), अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्ज (२०१४), ब्लॅक लेपर्ड, रेड वुल्फ (२०१९) आणि मून विच, स्पायडर किंग (२०२२). २०१५ मध्ये त्यांना अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्ज या कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →