शेहान करुणातिलक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शेहान करुणातिलक

शेहान करुणातिलक (जन्म १९७५) हे एक श्रीलंकन लेखक आहे. ते कोलंबोमध्ये मोठे झाले, न्यू झीलंडमध्ये शिक्षण घेतले आणि लंडन, ॲमस्टरडॅम आणि सिंगापूर येथे राहून काम केले. त्यांची २०१०ची पहिली कादंबरी चायनामन: द लिजेंड ऑफ प्रदीप मॅथ्यू ही कॉमनवेल्थ बुक प्राईज, डीएससी प्राईज, ग्रेटियान प्राईज विजेता होती. त्यांची तिसरी कादंबरी द सेव्हन मूनस ऑफ माली आल्मेडा ला १७ ऑक्टोबर २०२२ रोजी २०२२चा बुकर पारितोषिक विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →