ॲलन जेम्स हॉलिंगहर्स्ट (जन्म २६ मे १९५४) एक इंग्रजी कादंबरीकार, कवी, लघुकथा लेखक आणि अनुवादक आहे. त्यांना १९८९चा सॉमरसेट मॉम पुरस्कार (द स्विमींगपूल लायब्ररी), १९९४चा जेम्स टेट ब्लॅक मेमोरियल पुरस्कार (द फोल्डींग स्टार) आणि २००४चा मॅन बुकर पुरस्कार (द लाइन ऑफ ब्युटी) मिळाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲलन हॉलिंगहर्स्ट
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.