पॉल बिट्टी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पॉल बिट्टी

पॉल बिट्टी (जन्म ९ जून १९६२) हे अमेरिकन लेखक आणि कोलंबिया विद्यापीठातील लेखनाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. २०१६ मध्ये, त्यांनी द सेलआउट या कादंबरीसाठी नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार आणि बुकर पुरस्कार जिंकला. अमेरिकेतील लेखकाला मॅन बुकरने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →