डग्लस स्टुअर्ट

या विषयातील रहस्ये उलगडा.

डग्लस स्टुअर्ट

डग्लस स्टुअर्ट (जन्म ३१ मे १९७६) हे स्कॉटिश-अमेरिकन लेखक आणि फॅशन डिझायनर आहेत. ग्लासगो, स्कॉटलंड येथे जन्मलेल्या स्टुअर्टने स्कॉटिश कॉलेज ऑफ टेक्सटाइल आणि लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी न्यू यॉर्क शहरात फॅशन डिझाइनमध्ये यशस्वी कारकीर्द निर्माण केली, व त्याच वेळी त्यांनी लेखन सुरू केले. त्यांची पहिली कादंबरी, शुग्गी बेन होती ज्यासाठी त्यांना २०२० चे मॅन बुकर पुरस्कार देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →