पॉल मार्क स्कॉट (२५ मार्च १९२० - १ मार्च १९७८) एक इंग्रजी कादंबरीकार होते. त्यांची टेट्रालॉजी द राज क्वार्टेटसाठी ते प्रसिद्ध होते जी ब्रिटिश राज्याच्या शेवटावर आधारीत कल्पनात्म्क कादंबरी आहे. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत त्यांच्या स्टेइंग ऑन या कादंबरीला बुकर पारितोषिक (१९७७) मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पॉल मार्क स्कॉट
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.