स्टॅनली मिडलटन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्टॅनली मिडलटन (१ ऑगस्ट १९१९ – २५ जुलै २००९) एक ब्रिटिश कादंबरीकार होता. १९७४ मध्ये त्यांच्या हॉलिडे या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →