रिचर्ड फ्लानागन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रिचर्ड फ्लानागन

रिचर्ड मिलर फ्लानागन (जन्म १९६१) हे ऑस्ट्रेलियन लेखक आहेत, त्यांनी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले आहे. त्याच्या द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ या कादंबरीसाठी त्याना २०१४ चा मॅन बुकर पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →