बर्नार्डिन एव्हारिस्टो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बर्नार्डिन एव्हारिस्टो

बर्नार्डिन ॲन मोबोलाजी एव्हारिस्टो (जन्म २८ मे १९५९) एक ब्रिटिश लेखीका आहे. त्यांच्या गर्ल, वुमन, अदर या कादंबरीने मार्गारेट एटवुडच्या द टेस्टामेंट्स सोबत २०१९ मध्ये संयुक्तपणे बुकर पुरस्कार जिंकला. त्यामुळे बुकर जिंकलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. एव्हॅरिस्टो या ब्रुनेल युनिव्हर्सिटी लंडनमधील सर्जनशील लेखनाच्या प्राध्यापक आहेत आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरच्या अध्यक्षा आहेत. त्या अध्यक्षपदी दुसऱ्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →