ॲना बर्न्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ॲना बर्न्स

ॲना बर्न्स (जन्म ७ मार्च १९६२) उत्तर आयर्लंडमधील एक लेखिका आहे. त्यांच्या मिल्कमॅन या कादंबरीला २०१८ चे बुकर पारितोषिक, २०१९ चे ऑर्वेल पुरस्कार आणि २०२० चे आंतरराष्ट्रीय डब्लिन साहित्य पुरस्कार मिळाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →