मार्याम मिर्झाखानी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मार्याम मिर्झाखानी

मार्याम मिर्झाखानी (इंग्रजी: Maryam Mirzakhani, फारसी: مریم میرزاخانی‎‎‎; ३ मे १९७७ – १४ जुलै २०१७) इराणी - अमेरिकन गणितज्ञ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका होत्या.

१३ ऑगस्ट २०१४ रोजी, मिर्झाखानी फील्ड्स मेडल या गणितातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिली महिला आणि पहिली इराणियन व्यक्ती होत्या.

मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →