चांगदेव खैरमोडे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चांगदेव भवानराव खैरमोडे (१५ जुलै, इ.स. १९०४ ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१ ) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' या नावाने १२ चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →