आयएनएस कलवरी (एस२१)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आयएनएस कलवरी (एस२१)

आयएनएस कलवारी (एस५१) ही भारताची कलवारी वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे. ही पाणबुडी मुंबईजवळील माझगांव डॉकमध्ये बांधली गेलेली पहिली पाणबुडी आहे. याची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे.

याची बांधणी १४ डिसेंबर, २००६ रोजी सुरू झाली व २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी हिच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या.

१४ डिसेंबर, २०१७ रोजी कलवारी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →