आयएनएस करंज (एस२३)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आयएनएस करंज (एस२३)

आयएनएस करंज (एस५२) ही भारताची कलवारी वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे. ही पाणबुडी मुंबईजवळील माझगांव डॉकमध्ये बांधली गेलेली तिसरी पाणबुडी आहे. याची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे.

३१ जानेवारी, २०१८ रोजी हिच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →