आयएनएस चक्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

आयएनएस चक्र

आय.एन.एस. चक्र ही भारतीय आरमाराची अकुला वर्गातील अणुशक्ति चलित लढाऊ पाणबुडी आहे. रशियन बनावटीची ही पाणबुडी जानेवारी २३, इ.स. २०१२ रोजी सेवेत दाखल झाली. ७३ नौसैनिकांसह पाण्याखाली सलग १०० दिवस राहण्याची तिची क्षमता आहे.

याचे पूर्वीचे नाव के-१५२ नेर्पा असे होते. ही पाणबुडी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आली व २०२२मध्ये ती रशियाला परत करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →