आयएनएस खांदेरी (एस५१) ही भारताची स्कॉर्पीन श्रेणीतील पाणबुडी आहे. या पाणबुडीचे दि.१२ जानेवारी २०१७ रोजी मुंबईच्या माझगांव डॉक येथे लोकार्पण करण्यात आले. या पाणबुडीचे बांधणी एमडीआयएल व डीसीएनएस या फ्रेंच कंपन्यांचे सहकार्याने करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस खांदेरी (१९६८)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!