मार्टा डॉमाचोव्स्का

या विषयावर तज्ञ बना.

मार्टा डॉमाचोव्स्का

मार्टा डॉमाचोव्स्का (पोलिश: Marta Domachowska; १६ जानेवारी १९८६) ही पोलंड देशाची एक टेनिसपटू आहे. अग्नियेझ्का राद्वान्स्काच्या आगमनापूर्वी डॉमाचोव्स्का पोलंडची सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू होती. तिने २००६ साली रॉबेर्ता विंचीसोबत कॅनबेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →