मारुती मंदिर (पालघर जिल्हा)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मारुती मंदिर हे पालघर जिल्ह्यातील/तालुक्यातील महिकावती गावात जिल्हा परिषदेच्या सरकारी दवाखानाच्या थोडे पुढे शंकराच्या मंदिरानंतर आहे.

पालघर रेल्वे स्थानकातून एसटी किंवा रिक्षाने आपण माहीम बाजारात उतरून पुढे उजव्या बाजूला पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्याने सरळ गेल्यास शेवटी आहे. येथूनच पुढे माहीम पोंड्याकडे रस्ता जातो जो पुढे रेवाळे बस थांब्याजवळ निघतो. रेवाळे किंवा केळवे बस ने येऊनही आपण येथे पोहचू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →