मायक्रोसॉफ्ट वर्ड (इंग्लिश: Microsoft Word;) हे एक लेखन-संपादन कामकाजाचे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. हे सॉफ्टवेर इ.स. १९८३ साली मल्टी-टूल वर्ड या नावाने झेनिक्स संगणक प्रणाल्यांसाठी बाजारात आणलेल्या लेखन-संपादन सॉफ्टवेरापासून उत्तरोत्तर विकसत गेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१६ ही आहे.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये विनवर्ड हे पॅकेज वर्ड प्रोसेसर म्हणून दिले आहे.
मायक्रोसॉफ्ट वर्ड
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.