मायक्रोसॉफ्ट ऑफिस (इंग्लिश: Microsoft Office) हा विविध कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अश्या उपयोजन सॉफ्टवेरांचा संच आहे. हा संच मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीनद्वारे विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणालींसाठी बनवला व वितरीत केला जातो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सर्वात अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायक्रोसॉफ्ट ऑफिस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.