बरहा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बरहा Archived 2018-09-13 at the वेबॅक मशीन. हा मूळ कन्नड शब्द असून त्याचा अर्थ 'लिखाण' असा होतो. बरहा ही भारतीय भाषांत सहज लेख लिहिण्याकरता बनवलेली सोपी संगणक प्रणाली आहे. ही संगणक प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे जसे की विविध दस्तऐवज (Word Application), इंटरनेट आणि संकेतस्थळांवर लिहीणे, इ-मेल लिहिणे, संगणकावरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →