मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट (इंग्लिश: Microsoft PowerPoint;) हे एक माहितीच्या सादरीकरणासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०१० ही आहे. मॅकिंटॉशसाठी सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०११ मॅकसाठी ही आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →