मानसी जोशी-रॉय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मानसी जोशी-रॉय

मानसी रॉय (पूर्वाश्रमीच्या जोशी) या एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत, ज्या साया, घरवाली उपरवाली आणि कुसुम मधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात. त्यांचे लग्न रोहित रॉय यांच्याशी झाले असून त्या अभिनेता शर्मन जोशी यांच्या मोठ्या बहीण आणि गुजराती नाट्य अभिनेते अरविंद जोशी यांच्या कन्या आहेत.

जोशी यांनी २३ जून १९९९ रोजी अभिनेता रोहित रॉय यांच्याशी लग्न केले. त्यांना कियारा नावाची एक मुलगी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →