मानव धर्म सभा

या विषयावर तज्ञ बना.

मानवधर्म सभा दादोबा पांडुरंग यांनी दिनमणिशंकर, दलपतराय भागूभाई व दुर्गाराम मन्साराम यांच्या समवेत २२ जून १८४४ रोजी सुरत येथे स्थापन केली.

या संस्थेचे मुख्यालय सुरत येथे होते. कार्यकर्त्यांच्या अभावी ही संस्था बंद झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →